एका ताटात जेवले, बाळाला कपडे नेले, Pradeep Purnekar यांना मारणारा पप्या शिंदे कोण ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
एका ताटात जेवले, बाळाला कपडे नेले, Pradeep Purnekar यांना मारणारा पप्या शिंदे कोण ? | Vishaych Bhari
74 386 просмотров · 6 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
74 386 просмотров · 6 часов назад
एका ताटात जेवले, बाळाला कपडे नेले, Pradeep Purnekar यांना मारणारा पप्या शिंदे कोण ? | Vishaych Bhari
मंडळी, एका ताटात जेवणाऱ्या दोन मित्रांमध्ये एखाद्या गोष्टीवरुन वाद झाला तर जास्तीतजास्त काय होऊ शकतं ? त्यांचे संबंध संपतील किंवा ते आयुष्यभर एकमेकांशी बोलणार नाहीत. पण काल परवा ठाण्यातील मनोरमानगर परिसरात २९ सप्टेंबरच्या रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात हत्या झाली. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्णेकर यांची हत्या त्यांच्या एकदम जवळच्या मित्राने म्हणजेच पप्या शिंदे यानेच घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. आता हा पप्या शिंदे म्हणजे नेमकं कोण ? त्याने ही हत्या कशी घडवून आणली ? आणि तो यात कसा अडकला हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हीडिओतून.
#pradeeppurnekar #thanecrime #thanenews #cctvfootage #vishaychbhari #papyashinde
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, pradeep purnekar, pradeep purnekar murder, papaya shinde, papaya shinde pradeep purnekar cas, thane crime, thane murder case, thane news, pradeep purnekar cctv, pradeep purnekar cctv footage, shivsena ubt leader murder, uddhav thackeray group, manpada murder, manorama nagar crime, thane firing, thane latest news, maharashtra crime news, cctv murder case, pradeep purnekar latest news, marathi news, breaking news, pradeep purnekar thane, pradeep purnekar thane cctv footage, viral news )