Перейти к содержимому

उपवासाचा काकडीचा रायता | 2 मिनिटात बनणारा झटपट रायता | Upvas Special Cucumber Raita

Geeta's Style Recipe

0:00 / 0:00

उपवासाचा काकडीचा रायता | 2 मिनिटात बनणारा झटपट रायता | Upvas Special Cucumber Raita

191 просмотр · 2 нед. назад
Geeta's Style Recipe
25 подписчиков
191 просмотр · 2 нед. назад
उपवासासाठी 2 मिनिटात बनणारा अगदी सोपा, झटपट आणि चविष्ट काकडीचा रायता! 🥒🥣 उपवासाच्या दिवशी पटकन काहीतरी चविष्ट बनवायचं असेल तर हा काकडीचा रायता नक्की करून पाहा. कमी वेळात तयार होतो आणि जेवणासोबतही खूप छान लागतो. 😋 या व्हिडिओमध्ये पाहा उपवासाचा काकडीचा रायता अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा 🔔 Geeta Style Recipe ला Subscribe करा 💬 हा रायता तुम्ही कसा बनवता ते कमेंटमध्ये सांगा! #उपवास #काकडीचारायता #UpvasRecipe #CucumberRaita #GeetaStyleRecipe