खमंग आणि झणझणीत चिकन रस्सा 😋🔥 | Chicken Rassa Recipe in Marathi | Geeta Style Recipe
Geeta's Style Recipe
0:00 / 0:00
खमंग आणि झणझणीत चिकन रस्सा 😋🔥 | Chicken Rassa Recipe in Marathi | Geeta Style Recipe
176 просмотров · 2 нед. назад
Geeta's Style Recipe
25 подписчиков
176 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत खमंग, झणझणीत आणि चविष्ट चिकन रस्सा! 🍗🔥
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा हा मस्त चिकन रस्सा. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाण्याची मजा काही औरच! 😋
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत Share करा आणि अशाच चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी Geeta Style Recipe ला Subscribe करायला विसरू नका. ❤️🔔
तुम्हाला चिकन रस्सा कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा!
धन्यवाद! 🙏
#ChickenRassa #ChickenCurry #MarathiRecipe #GeetaStyleRecipe #ChickenRecipe