Перейти к содержимому

विवाह बंधन,भाग -४,लग्न की धोका | मराठी हृदयस्पर्शी कथा | रोमँटिक लव्ह स्टोरी | लव fm

Love fm मराठी प्रेम कथा

0:00 / 0:00

विवाह बंधन,भाग -४,लग्न की धोका | मराठी हृदयस्पर्शी कथा | रोमँटिक लव्ह स्टोरी | लव fm

527 просмотров · 7 ч назад
Love fm मराठी प्रेम कथा
439 подписчиков
527 просмотров · 7 ч назад
गीतांजलीने आज आपल्या मनातील सगळं काही मंजुसमोर व्यक्त केलं… ❤️ मंजुनेही तिला धीर देत आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी साथ दिली. पण आरवच्या ऑफिसमध्ये गीतांजलीच्या भूतकाळाने पुन्हा एक अनपेक्षित वळण घेतलं… तिच्या लग्नाबद्दल विचारताच मंजुने दिलेलं उत्तर ऐकून आरवची उत्सुकता आणखी वाढली! आता आरव गीतांजलीच्या आयुष्याबद्दल कोणतं सत्य शोधून काढणार? 💔❤️ सूचना: ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी बनवलेली आहे. या स्टोरीचे सर्व राइट्स माझ्याकडे आहेत.