भाग - ६ / हर्षाला सोना ओळखत नाही / माफियाची प्रेम कहानी / लव एटीट्यूड / माफिया लव स्टोरी /
Love fm मराठी प्रेम कथा
0:00 / 0:00
भाग - ६ / हर्षाला सोना ओळखत नाही / माफियाची प्रेम कहानी / लव एटीट्यूड / माफिया लव स्टोरी /
3 717 просмотров · 6 дней назад
Love fm मराठी प्रेम कथा
309 подписчиков
3 717 просмотров · 6 дней назад
आज हर्षवर्धन सोनाक्षीला जाणूनबुजून कठीण प्रश्न विचारत होता, पण सोना प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देत असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नव्हतं. ती सगळ्यांशी चांगली बोलत होती, मात्र हर्षवर्धनकडे साधं पाहतही नव्हती आणि त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. संध्याकाळच्या पार्टीत तर तिने हर्षवर्धनला ओळखण्यासही स्पष्ट नकार दिला. 💔
ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे. ❤️