मुगाच्या डाळीचे मऊसूत दहीवडे | वापरा या 5 टिप्स | Soft Spongy Moong Daal Dahi Vada
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
मुगाच्या डाळीचे मऊसूत दहीवडे | वापरा या 5 टिप्स | Soft Spongy Moong Daal Dahi Vada
77 287 просмотров · 3 года назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
77 287 просмотров · 3 года назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनची उत्पादने / Saritas Kitchen Products
• केमिकल फ्री लाकडी घाणा तेलं / Wood Pressed Oils
• केमिकल विरहित गूळ, सेंद्रिय मीठ आणि हळद / Chemical Free Jaggery , pink himalayan salt and turmeric
• सरिताज किचन कांदा लसूण मसाला / Saritas Kitchen Kanda Lasun Masala
ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
To Order Saritas Kitchen Pure Chemical Free Products Click on the Link below
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
मुगाच्या डाळीचे मऊसूत दहीवडे | वापरा या 5 टिप्स | Soft Spongy Moong Daal Dahi Vada
मुगाच्या डाळीचे दहीवडे | कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे | जिभेवर विरघळणारे दहीवडे |
उन्हाळा म्हंटले कि थंड पदार्थ खावेसे वाटतातच , खऱ्या अर्थाने थंड पदार्थ म्हणजे पोटाला थंडावा देणारे आणि जिभेला चव वाढवणारे चाटचे प्रकार. पाणीपुरी, शेवपुरी, दही पुरी, SPDP , भेळ आणि भरपूर चाट चे प्रकार आहेत. चाटचे भारतात भरपूर प्रकार आहेत. पण त्यातही सर्वाना आवडणारा, विशेषतः उन्हाळ्यात आवर्जून खाल्ला जाणारा एक प्रकार म्हणजे दही वडे. उडीद डाळ वडा आणि दही वडे हे कॉम्बिनेशन आहे. पण आज आपण उडीद डाळ न वापरता मुगाच्या डाळीचे दहीवडे कसे करायचे ते पाहणार आहोत.
इथे मी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे तयार होणारे वडे अगदी मऊ लुसलुशीत होतील, तसेच परफेक्ट गोड दही कसे बनवायचे? दही वडे चविष्ट होण्यासाठी एक साधा सोपा मसाला मी इथे सांगितलं आहे. कापसासारखे मऊसूत दहीवडे, दही वडे रेसिपी, चटपटीत मऊसूत दहीवडे रेसिपी |
मूग डाळीचे दहीवडे बनव्य्ण्यासाठी लागणारे साहित्य | Ingredients needed to make perfect super soft dahivada-
• पिवळी मूग डाळ १ कप | Split Yellow Moong Daal 1 Cup
• हिरवी मिरची २ | Green Chilly 2
• जिरे १ चमचा | Cumin Seeds 1 tsp
• किसलेलं आले १ चमचा | Grated Ginger 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to Taste
वडे भिजवण्यासाठी पाणी | Water to Soak fried dahivade
• हलके गरम पाणी १ लिटर | Luke Warm Water 1-2 litres
• मीठ १/२ चमचा | Salt 1/2 tsp
• हिंग १/२ चमचा | Asafoetida 1/2 tsp
गोड दही बनवण्यासाठी लागणारे साहित्य | How to make sweet dahi
• ताजे दही २ कप | Fresh Yogurt 2 Cups
• काळं मीठ १/२ छोटा चमचा | Black Salt 1/2 tsp
• पीठ साखर १/४ कप | Powdered Sugar 1/4 Cup
दही वडे मसाला | Dahi Vade Masala
• जिरे २ चमचे | Cumin Seeds 2 tsp
• मिरपूड १/२ चमचा | Black Pepper pw 1/2 tsp
• काळं मीठ १/२ चमचा | Black Salt 1/2 tsp
• चाट मसाला १/२ चमचा | Chat Masala 1/2 tsp
• मीठ १/४ चमचा | Salt 1/4 tsp
वडे सर्व करण्यासाठी लागणारे साहित्य | To Serve Dahivade
• तयार वडे | Ready Soaked Moong Daal Vade
• चिंचेची चटणी | Tamarind Chutney
• हिरवी चाट चटणी | Green Chat Chutney
• दही वडे मसाला Dahi Vada masala
• मिरची पावडर | Red Chilly Pw
• तयार गोड दही | Sweet Dahi
• बारीक शेव | Nylon Sev
• डाळिंब | Pomegranate
Method to Serve Dahivada -
• Into a plate put soaked and squeezed vade, add red chilly pw, tamarind chutney, green chutney, dahi vada masala, red chilly pw again some sweet curd and sev and pomegranate.
Dahivade recipe, How to make Dahivada? Chat recipes, panipuri, dahi puri, papadi chat, samosa chat, moong daal dahivada, saritas kitchen marathi, दहीवडे, दहीवडे कसे बनवावेत? दहीवडे बनवण्याची संपूर्ण कृती, मुगाच्या डाळीचे दहीवडे, दहीवडा, दहीवडे रेसिपी मराठी, सरिताज किचन मराठी, चाट रेसिपी, चाट चटण्या,शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी, भेळ,
#dahivadarecipe #dahivaderecipe #supersoftdahivade #howtomakeperfectdahivada #दहीवडेरेसिपीमराठी #मऊलुसलुशीतदहीवडे #दहीवडारेसिपी #दहिभल्ले #सरिताजकिचनमराठी #परफेक्टदहीवडे
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management