Перейти к содержимому

40 Acres Fully Developed Plot !! In Sindhudurg!!#konkanproperty #realestate #property #agriculture

Aaradhana Property & Consultancy

0:00 / 0:00

40 Acres Fully Developed Plot !! In Sindhudurg!!#konkanproperty #realestate #property #agriculture

10 847 просмотров · 2 г. назад
Aaradhana Property & Consultancy
14,1 тыс. подписчиков
10 847 просмотров · 2 г. назад
सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील तिरवडे गावात 40 एकर पूर्णपणे Develop Plot विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. सदर प्लॉट पूर्णपणे वाडीवस्तीत असून ग्रामपंचायतच्या रस्त्याला लागूनच आहे. कसाल-मालवण मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटर अंतरावर हि जागा आहे. सदर जागेमध्ये आंबा, काजू ,नारळ याची व्यवस्थित लागवड केलेली आहे.सर्व कलम धरती आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक झाडांनपर्यंत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पाण्यासाठी प्लॉट मद्ये बारमाही पाणी असणारी मोठी विहीर आहे. कृषी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त प्रॉपर्टी आहे. Mango Trees:- 300-350 Cashew :- 200-250 Coconut :- 150-250 ⬛खरेदीदाराला 40 एकर प्लॉट संपूर्ण घ्यायचा असेल तरच प्लॉट मधिल सर्व सोयी सुविधांचा वापर करण्यास मिळणार आहे. प्लॉट तुकड्या मद्ये देण्यात येणार असून त्या मद्ये स्वतंत्र विहीर,लागवड आणि अन्य गोष्टी खरेदीदाराला कराव्या लागणार आहेत. ◼️ खरेदीदाराला जागा खरेदी करायची असेल तर त्याच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे. ◼️Nearest Place:- Kasal-Malvan Main Road:- 2 Km. Sukalwad Market:- 3 Km Oras Railway Station:- 5 Km. Kudal Railway Station:- 20 Km. 📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा. ◼️Contact For More Details:- Aaradhana Property Consultancy & Dealer. Atharv Kunte. 7721951768 Deep Joshi. 9421916830 Call Time:- 10 Am to 6 Pm. Telegram channel link: https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1 Join this channel to get access to perks:    / @aaradhana_property.