सिंधुदुर्गात निसर्गाच्या सानिध्यात 5 एकर रोड टच जागा.| प्लॉटिंग/फार्महाउस डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त.|
Aaradhana Property & Consultancy
0:00 / 0:00
सिंधुदुर्गात निसर्गाच्या सानिध्यात 5 एकर रोड टच जागा.| प्लॉटिंग/फार्महाउस डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त.|
3 071 просмотр · 1 месяц назад
Aaradhana Property & Consultancy
13,9 тыс. подписчиков
3 071 просмотр · 1 месяц назад
सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील हुमरमळा मध्ये डांबरी रोडटच 199 गुंठे जागा विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. पुर्णपणे रोडटच जागा असून माती स्वरूपाचा प्लॉट आहे. कुडाळ-पाट परूळे मुख्य रस्त्यावरुन फक्त 300 मीटर अंतरावर ही जागा आहे. जागेला पुर्ण निसर्गाचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. पुर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात ही प्रापर्टी असून प्लॉटिंग किंवा रिसॉर्ट / फार्महाउस साठी अत्यंत उपयुक्त जागा आहे. प्लॉटच्या जवळ दोन Agricultural Plotting Project' आहेत.
Clear title property
Separate 7/12
◼️Nearest Place:-
Kudal Pat parule main road :- 300 mtr
#realestate
#konkan
#propertyinvestment
#valleyview
#sindhudurg
#farmhouse
#project
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.