तिसरा श्रावण सोमवार 🚩| देव गांगो आणि लिंग देवदर्शन | प्रसिद्ध फोंडाघाट आठवडी बाजार | Konkan Vlog 🌴
Nitesh Gurav | Konkan Vlogs
0:00 / 0:00
तिसरा श्रावण सोमवार 🚩| देव गांगो आणि लिंग देवदर्शन | प्रसिद्ध फोंडाघाट आठवडी बाजार | Konkan Vlog 🌴
4 138 просмотров · 2 дня назад
Nitesh Gurav | Konkan Vlogs
4,58 тыс. подписчиков
4 138 просмотров · 2 дня назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या या विशेष कोकण ब्लॉगमध्ये आपण तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त फोंडाघाट (कणकवली, सिंधुदुर्ग) येथील जागृत देवस्थान श्री देव गांगो आणि श्री लिंग देवाचे दर्शन घेणार आहोत. 🚩✨
सोबतच ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असणारा 'फोंडाघाट आठवडी बाजार' सुद्धा या व्हिडियोमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. कोकणातील संस्कृती, सण-उत्सव आणि गावची खरी ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🔔
📍 Location: फोंडाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग (कोकण)
#ShravanSomvar #DevGango #PhondaghatBazar #KokanVlog #Sindhudurg #Kankanvali #MarathiVlog #ShravanSpecial #LingDev