Перейти к содержимому

हळद पिकातील आंतरमशागत व अन्नद्रव्य व्यवस्थापन / प्रा. अनिल ओळंबे

ShekruTV

0:00 / 0:00

हळद पिकातील आंतरमशागत व अन्नद्रव्य व्यवस्थापन / प्रा. अनिल ओळंबे

2 659 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
ShekruTV
23,6 тыс. подписчиков
2 659 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
हळद पिकातील आंतरमशागतीची कामे. फुटवे व्यवस्थापन. तण नियंत्रण. माती परीक्षणानुसार खत नियोजन. सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर. प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. हळद पिक वाढीच्या टप्प्यानुसार खत देण्याचे सविस्तर वेळापत्रक. पाण्यात विरघळणारी खते व फर्टिगेशन. पानांद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. पी. पी. शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली प्रा. अनिल ओळंबे उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.