इच्छा तीव्र असेल तर एका ट्रीटमेंटमध्येही बरे व्हाल !
Niraamay Wellness Center
0:00 / 0:00
इच्छा तीव्र असेल तर एका ट्रीटमेंटमध्येही बरे व्हाल !
7 416 просмотров · 4 месяца назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
7 416 просмотров · 4 месяца назад
अनेकांना असं वाटत असतं की पूर्वी आपण किती उत्साही होतो, किती आत्मविश्वासाने सर्व अवघड कामेही करत होतो. परंतु आजूबाजूची परिस्थिती व जगण्यातील अनुभवांमुळे माणूस पूर्णपणे बदलून जातो. आत्मविश्वासाची जागा भीती घेते तर उत्साहाच्या जागी नैराश्य येते. या बदललेल्या मानसिकतेचा दुष्परिणाम म्हणजे कोणत्या ना कोणत्या आजारांचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. आता हीच मानसिकता पुन्हा सकारात्मक करायची असेल आणि आजारांवर मात करून पुन्हा त्याच जुन्या उत्साहाने जगायचं असेल तर स्वयंपूर्ण उपचार घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता हे उपचार कसे काम करतात? तीव्र इच्छा असेल तर एकाच ट्रीटमेंट मध्ये रुग्ण कसा बरा होतो? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी "औषधांशिवाय आरोग्य" या मालिकेतील हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. तसेच या भागात पित्त, वात आणि निद्रानाशाचा त्रास असणाऱ्या एका महिला रुग्णाचा अनुभवही ऐका. हा एपिसोड तुम्ही संपूर्ण पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
You will recover in just one sitting if you have a firm resolve!
Many people recollect their earlier days when they were very energetic and could easily accomplish difficult tasks. But people completely change due to the surrounding environment and experiences they have in life. Self-confidence gets replaced by fear, while energy is replaced by depression. This changed mental attitude results in one falling prey to some or the other ailment. Now, undergoing Swayampurna Upchar is highly essential if one wishes to reinstall positivity again and lead an energetic life by overcoming the ailments? How does this treatment work? Can a patient recover in just one sitting if he has a strong willpower? Do watch this episode from the series ‘Health without medicines’ till the end to know more. Also listen to the experience of a female patient who was suffering from Vaat and Pitta disorders as well as insomnia. Then, share it with others.
#positivethinking #positivity #positivevibes #mentalhealth #wellnessjourney #niraamaywellnesscenter
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.