Перейти к содержимому

हवेत हात फिरवून माणूस बरा कसा होऊ शकतो? निरामय जीवन भाग - २

Niraamay Wellness Center

0:00 / 0:00

हवेत हात फिरवून माणूस बरा कसा होऊ शकतो? निरामय जीवन भाग - २

28 370 просмотров · 2 года назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
28 370 просмотров · 2 года назад
हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतोच, जेव्हा ते स्वयंपूर्ण उपचारांबद्दल ऐकतात. पण खरं तर हे आपलं अज्ञान आहे, कारण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र हे केवळ शरीराशी नाही तर मनाशी आणि शरीरात असणाऱ्या सूक्ष्मदेहाशी निगडित आहे. मॉडर्न सायन्स केवळ स्थूल देहाकडे बघतं तर प्राचीन आरोग्यशास्त्र हे पंचतत्त्व आणि मन तसेच सप्तचक्र यांतील असंतुलन यावर विचार करतं. यावरच आधारित असणारे स्वयंपूर्ण उपचार ज्यामध्ये कुठलेही औषध नाही किंवा स्पर्शही नाही. हे उपचार कसे काम करतात, हे साध्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही पण ऑरा स्कॅनिंग रिपोर्ट किंवा मेडिकल रिपोर्ट काढले असता आजार दूर झाल्याचे आपल्याला निश्चितच कळू शकते. निरामयचे योगेश चांदोरकर यांनी आपल्या जन्मदात्या आईला याच उपचारांनी मृत्यूच्या दाढेतून कसं परत आणलं? त्यानंतर योगेश व अमृता चांदोरकर यांच्याद्वारे सुरू झालेला निरामय वेलनेसचा हा प्रवास अनेक रुग्णांना असाध्य आजारातून बाहेर काढणारा कसा ठरला? या सर्वांमध्ये रुग्णाचा विश्वास किती महत्त्वाचा आहे? हे उपचार कसे केले जातात? याविषयी जाणून घेण्यासाठी "निरामय जीवन" चा हा भाग 2 अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा. How can a person be cured by random hand movement? Niraamay Jeevan: Part-2 Whenever a common man hears about Swayampurna Upchar this question arises in his mind for sure. However, this doubt indicates lack of knowledge because our ancient sciences assert that healing is not just about the body; but also, the mind and the subtle body surrounding the physical one. While modern medicine just focusses on the physical body, the ancient science of health works on the five elements and the imbalance in the mind and the seven Chakras (centers of subtle energy). Swayampurna Upchar is a method based on the same, which doesn’t involve any medicines or physical intervention. It is difficult to see with eyes how this method works; but an aura scanning report or medical reports will definitely reveal that the ailment has disappeared. How did Mr. Yogesh Chandorkar of Niraamay bring back his mother from the jaws of death using this method? Thereafter how did this journey of Niraamay Wellness via Yogesh and Amruta Chandorkar prove useful in healing many patients of incurable diseases? What is the role of the patient’s self-confidence in all this? How is this treatment provided? Do watch this episode of ‘Niraamay Jeevan’ to know more and share it with others. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / @niraamaywellnesscenter   -------- Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो. #niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre