Перейти к содержимому

"माझा दाभोळकर झाला तरी..." बापटांची व्यवस्थेला चापट..! | Ganeshotsav | Pune | PMC | Dhol Tasha

Political Maharashtra

0:00 / 0:00

"माझा दाभोळकर झाला तरी..." बापटांची व्यवस्थेला चापट..! | Ganeshotsav | Pune | PMC | Dhol Tasha

31 604 просмотра · 2 дня назад
Political Maharashtra
62,2 тыс. подписчиков
31 604 просмотра · 2 дня назад
पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर गदारोळ पाहायला मिळाला. पुणेरी नागरिक विद्याधर बापट यांनी गणेशोत्सव DJ मुक्त, ढोल-ताशेमुक्त आणि सांस्कृतिक व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची मागणी प्रशासनासमोर मांडली. मात्र, या मागणीवरून बैठकीत उपस्थित गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्याधर बापट यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याची घटना समोर आली. या संपूर्ण प्रकरणावर आमच्या प्रतिनिधीने विद्याधर बापट यांच्याशी संवाद साधला. नेमकं काय घडलं? त्यांनी बैठकीत काय भूमिका मांडली? आणि स्वतःची तुलना संत तुकाराम महाराज आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत का केली? पुण्यातील गणेशोत्सव, ध्वनी प्रदूषण, DJ आणि ढोल-ताशांबाबतचा हा वाद नेमका काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा. #PuneGaneshotsav #PuneGanpati #Ganeshotsav2026 #PuneNews #PuneMunicipalCorporation #PMC #GaneshMandal #GanpatiMandal #DJBan #DJMuktGaneshotsav #DholTasha #NoisePollution #PuneNoisePollution #VidyadharBapat #MarathiNews #MaharashtraNews #Ganeshotsav #PuneGanpati2026