आज बनवले मऊ लुसलुशीत ओल्या खोबऱ्याचे लाडू 😋 | अगदी सोपी आणि झटपट रेसिपी | Daily Vlog
Seema Pawar 97
0:00 / 0:00
आज बनवले मऊ लुसलुशीत ओल्या खोबऱ्याचे लाडू 😋 | अगदी सोपी आणि झटपट रेसिपी | Daily Vlog
40 просмотров · 13 дней назад
Seema Pawar 97
1,12 тыс. подписчиков
40 просмотров · 13 дней назад
नमस्कार 'सीमा पवार ९७' चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत अगदी मऊ आणि जिभेवर विरघळणारे 'ओल्या खोबऱ्याचे लाडू' कसे बनवायचे, याची अत्यंत सोपी आणि झटपट रेसिपी शेअर केली आहे.
कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे लाडू तयार होतात. रेसिपीसोबतच आजची गृहिणीची रोजची धावपळ आणि घरचा दिनक्रम सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ खूप छान झाला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा!
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ!
#naralladu #coconutladoo #marathirecipe #dailyvlog #marathivlog #recipevlog #familyvlog #seemapawar97