Перейти к содержимому

आज बनवली गरमागरम पालकची भाजी आणि झणझणीत गावरान मिरचीचा ठेचा 😋 | सोपी रेसिपी | Daily Vlog

Seema Pawar 97

0:00 / 0:00

आज बनवली गरमागरम पालकची भाजी आणि झणझणीत गावरान मिरचीचा ठेचा 😋 | सोपी रेसिपी | Daily Vlog

16 просмотров · 11 ч назад
Seema Pawar 97
1,12 тыс. подписчиков
16 просмотров · 11 ч назад
नमस्कार 'सीमा पवार ९७' चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने बनणारी 'पालकची भाजी' आणि त्यासोबत तोंडाची चव वाढवणारा 'झणझणीत मिरचीचा ठेचा' कसा तयार करायचा, याची सोपी गावरान रेसिपी शेअर केली आहे. गरमागरम भाकरी आणि सोबतीला हा ठेचा पाहून तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटेल. रेसिपीसोबतच आजची माझी नेहमीची घरातील धावपळ आणि फॅमिली ब्लॉग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ खूप छान झाला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ! 🙏✨ माझे इतर सुपरहिट रेसिपी व्हिडिओ नक्की पहा. #palakbhaji #mirchichathecha #marathirecipe #gavranjevan #dailyvlog #marathivlog #recipevlog #familyvlog #seemapawar97