तू लावण्याची वान तू सौंदर्याची खाण/सुरेश कुमार डोरनाळे Ai Genrtetd
Suresh Dornale
0:00 / 0:00
तू लावण्याची वान तू सौंदर्याची खाण/सुरेश कुमार डोरनाळे Ai Genrtetd
2 233 просмотра · 4 нед. назад
Suresh Dornale
65 подписчиков
2 233 просмотра · 4 нед. назад
तू लावण्याची वाण तू सौंदर्याची खाण...
ये मिठीत माझ्या फिटेल तुझं सारं. पांग..
तुझ्या कमरेची लचक करी घायाळ जिवाला.. गार.. तुझ्या कुरुळ्या केसाची अदा.. जीव झाला त्यावर फिदा..
हरिणीची चाल.. करी जीवाचे हाल..
ज्याला तू भेटशील तो होईल मालामाल
तुझी कटाक्ष नजर.. जनु काळजावर वार..