त्या ६ वर्षांच्या मुलीमुळे टळला विमान अपघात? 6-Year-Old Girl & Brave Indian Pilot Saved 174 Lives
Lokmat
0:00 / 0:00
त्या ६ वर्षांच्या मुलीमुळे टळला विमान अपघात? 6-Year-Old Girl & Brave Indian Pilot Saved 174 Lives
107 220 просмотров · 1 день назад
Lokmat
4,77 млн подписчиков
107 220 просмотров · 1 день назад
Mid-Air Horror: How a 6-Year-Old Girl & Brave Indian Pilot Saved 174 Lives on Flydubai Flight
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या Flydubai विमानामध्ये हवेत ३०,००० फुटांवर थरारक घटना घडली. सहवैमानिकाने मुख्य भारतीय पायलट Captain Smith Machhar यांच्यावर चाकूने हल्ला करून विमान Crash करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका ६ वर्षांच्या Nina Manes नावाच्या चिमुकलीच्या किंचाळीमुळे आणि तिच्या वडिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गंभीर जखमी असतानाही भारतीय कॅप्टनने दाखवलेले शौर्य आणि १७४ प्रवाशांचे वाचलेले प्राण याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. PM Narendra Modi यांनीही फोन करून कॅप्टनच्या धैर्याचे कौतुक केले. पहा संपूर्ण थरार!
Top Search Topics & Timestamps:
00:00 - Mid-Air Cockpit Attack Introduction
00:42 - PM Narendra Modi Applauds Captain Smith Machhar
01:01 - Flydubai Flight from Dubai to Tel Aviv
01:15 - Nina Manes & Mother Witness Cockpit Attack
01:54 - Passengers & Off-Duty Pilot Intervene
02:49 - Emergency Landing at Tabuk, Saudi Arabia
03:00 - Global Reactions & Saluting Real Life Heroes
#Flydubai #IndianPilot #SmithMachhar #PlaneCrashAverted #AviationNews #PMModi #BreakingNews #MidAirDrama #HeroPilot #SaudiArabia #EmergencyLanding #TrendingNews #MarathiNews #Lokmat #ViralNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat