Nitin Chandanshive: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांसाठी नितीन चंदनशिवे गरजले; रोहित पवारांसमोर दमदार भाषण
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Nitin Chandanshive: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांसाठी नितीन चंदनशिवे गरजले; रोहित पवारांसमोर दमदार भाषण
72 428 просмотров · 7 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
72 428 просмотров · 7 часов назад
#nitinchandanshive #mpsc #viralvideo #studentprotest #pune
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून पेटलेल्या आंदोलनाची राज्यभरात ठिणगी पेटली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यातच प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाची चर्चा सध्या रंगली आहे. एमपीएससी पेपरफुटीवरून चंदनशिवेंनी तुफान फटकेबाजी केली.