डोळ्यांच्या बुब्बुळांनी उघडकीस आणला खेळ, पेपरफुटीविरोधात सीबीआयची मोठी कारवाई
karyarambh
0:00 / 0:00
डोळ्यांच्या बुब्बुळांनी उघडकीस आणला खेळ, पेपरफुटीविरोधात सीबीआयची मोठी कारवाई
187 564 просмотра · 2 дня назад
karyarambh
185 тыс. подписчиков
187 564 просмотра · 2 дня назад
#IBPS #IBPSScam #BankJobScam #BankRecruitment #CBI #IBPSNews #BankExamFraud #DummyCandidates #IrisScan #BiometricVerification #GovernmentJobs #ExamScam #BankingNews #MarathiNews #KaryarambhDigital
विचार करा, एका माणसाने अगदी सहजपणे बँकिंगची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाली, हातात नियुक्तीचे पत्र आले आणि तो बँकेत अधिकारी म्हणून कामावरही हजर झाला. महिना संपताच खात्यात गलेलठ्ठ पगार जमा होऊ लागला, समाजात मानसन्मान वाढला आणि सर्व काही एकदम सुरळीत चालू होते. पण अचानक पाच वर्षांनंतर एका दिवशी सकाळी त्याच्या दारावर पोलिसांची गाडी येऊन थांबते आणि त्याला थेट बेड्या ठोकल्या जातात. तुम्ही विचार करत असाल की पाच वर्षे शांतपणे नोकरी केल्यानंतर असा कोणता चमत्कार घडला, ज्यामुळे या सर्व बनावट अधिकार्यांचा भांडाफोड झाला? पाच वर्षांचा जुना डेटा अचानक उघडल्याने एक भयानक घोटाळा समोर आला, ज्याने संपूर्ण देश हादरलाय. थोडे थोडके नाहीतर तब्बल 172 बनावट अधिकारी आता घरी पाठवले जाणार आहेत. अलिकडे घडलेल्या पेपरफुटीच्या घटना आणि त्यात केली जाणारी शुन्य कारवाई पाहून आपल्या सगळ्यांचंच डोकं गरगरलंय. पण सीबीआय आणि आयबीपीएसने केलेल्या कारवाईने तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल. हा प्रकार पाच वर्षानंतर कसा उघडकीस आला? परिक्षा देतानाच ही बनावटगिरी का उघडकीस आली नाही? इतकी वर्ष हे अधिकारी सहीसलामत कसे काय काम करू शकले? चला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत समजून घेऊ
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.