IDBI Bank : 53,000 कोटी देऊन IDBI चे मालक झालेले Prem Watsa कोण ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
IDBI Bank : 53,000 कोटी देऊन IDBI चे मालक झालेले Prem Watsa कोण ? | Vishaych Bhari
61 024 просмотра · 20 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
61 024 просмотра · 20 часов назад
IDBI Bank : 53,000 कोटी देऊन IDBI चे मालक झालेले Prem Watsa कोण ? | Vishaych Bhari
मंडळी, राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातून नैऋत्य मान्सूनचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा सर्वसामान्य माणसांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला सोसावा लागत आहे. 'अल निनो'चं महासंकट आणि जागतिक तापमानवाढीचे भयानक परिणाम आज प्रत्येकाला सोसावे लागत आहेत. पावसाने दिलेली ओढ, कोरडे पडलेले विहीर-बोअरवेल... यामुळ राज्यभरात चिंतेचं वातावरण आहे. पण या सगळ्या नैराश्याच्या वातावरणात आता एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. हवामानामध्ये अचानक एक मोठा यू-टर्न पाहायला मिळणार आहे. मंडळी, महाराष्ट्रात पावसाचा 'ग्रँड कमबॅक' होणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दसऱ्यानंतर राज्यात पावसाच्या आगमनाची मोठी शक्यता वर्तवली आहे, तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने दसऱ्याच्या आधीपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवत अलर्ट जारी केला आहे. नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस बरसनार आहे? पंजाबराव डख तसंच हवामान विभागाने दिलेला पक्का अंदाज काय आहे? हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत..
#premwatsa #idbi_bank #todaysnews #marathinews #latestnews
#todaysnews #idbibank #indianbanking #foreigninvestment #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( Vishaych Bhari , prem watsa, prem watsa success story, prem watsa biography, IDBI bank sale, IDBI bank news, IDBI bank privatization, IDBI bank 52878 crore deal, Fairfax Financial Holdings, Fairfax IDBI deal, Canada Warren Buffett, who is Prem Watsa, IDBI bank new owner, IDBI bank latest news, IDBI bank stake sale, Indian banking news, foreign investment India, CSB Bank, Go Digit Insurance, प्रेम वत्स, आयडीबीआय बँक, IDBI Bank Marathi news, Marathi business news )