Aditya Thackeray Amit Thackeray Interview : लढाई ठाकरेंची की मुंबईवरील मराठीच्या वर्चस्वाची? | BMC
Mumbai Tak
0:00 / 0:00
Aditya Thackeray Amit Thackeray Interview : लढाई ठाकरेंची की मुंबईवरील मराठीच्या वर्चस्वाची? | BMC
330 417 просмотров · 9 мес. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
330 417 просмотров · 9 мес. назад
मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election 2026 ) ठाकरे बंधूंसाठी ( Thackeray Alliance ) अस्तित्वाची लढाई झाली आहे, मात्र ही लढाई मराठी ( Marathi ) भाषा किंवा ठाकरेंची नसून ती मुंबईवरील ( Mumbai ) मराठीच्या अस्तित्वाची आहे असं मत आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंनी ( Aditya Thackeray Amit Thackeray ) मुंबई Tak ( Mumbai Tak Chavadi ) च्या महाचावडीत मांडलं आहे. २० वर्षांनंतर एकत्र आलेले धाकटे ठाकरे बंधू ( Shiv Sena MNS Alliance ), बाळासाहेबांच्या वारशाचं राजकारण, कॉस्मोपॉलिटन शहरात भाषीय अस्मिता जपण्यात ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीची तारेवरची कसरत होत आहे का? भाजपच्या आरोपांना काय उत्तरं? बीएमसी निवडणूक बाबत प्रत्येक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची सर्वात पहिली महाचावडी फक्त मुंबई Tak वर Exclusive
Aditya Thackeray Amit Thackeray interview : लढाई ठाकरेंची की मुंबईवरील मराठीच्या वर्चस्वाची?| BMC Election
#AdityaThackeray #AmitThackeray #ShivSena #MNS
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MumbaiTakChavadi #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount