जुन्याच ठिकाणी पुन्हा नवा जुगाराचा डाव! माणगांव पोलिसांचा पहाटे छापा । Shakti News Marathi | Raigad
Shakti News Marathi
0:00 / 0:00
जुन्याच ठिकाणी पुन्हा नवा जुगाराचा डाव! माणगांव पोलिसांचा पहाटे छापा । Shakti News Marathi | Raigad
6 130 просмотров · 1 дн. назад
Shakti News Marathi
14,3 тыс. подписчиков
6 130 просмотров · 1 дн. назад
माणगाव तालुक्यातील ढालघर येथे मुंबई-गोवा महामार्गालगत कार्तिक हॉटेलसमोरील नारायणशेटच्या इमारतीमध्ये पुन्हा सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी पहाटे धडक कारवाई केली.
या कारवाईत जुगार खेळणाऱ्या २४ जणांसह जागामालक अशा एकूण २५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही कारवाई झाली होती. तरी पुन्हा जुगार अड्डा सुरू झाल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
पाहा पोलिसांच्या या कारवाईचा सविस्तर आढावा.
#Mangaon #Raigad #MangaonPolice #RaigadPolice #GamblingRaid #BreakingNews #CrimeNews #MaharashtraNews #ShaktiNewsMarathi #माणगाव #रायगड #जुगारअड्डा
Shakti News Marathi | Pratik More