Перейти к содержимому

शिंदे सेनेच्या नेत्यावर सुपारी दिल्याचा गंभीर आरोप! नेमकं काय घडलं? Pratapsingh Karche

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

शिंदे सेनेच्या नेत्यावर सुपारी दिल्याचा गंभीर आरोप! नेमकं काय घडलं? Pratapsingh Karche

28 815 просмотров · 10 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
28 815 просмотров · 10 ч назад
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांची गो ळ्या झाडून ह त्या करण्यात आली. 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री तिप्पेहळ्ळी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मृत प्रतापसिंह करचे यांच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. शिंदे सेनेचे नेते तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांच्यावर कट रचून हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. #Sangola #PratapsinghKarche #SolapurNews #BJP #MaharashtraPolitics PRHPP95 EDSVD01 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...