Перейти к содержимому

खडूस बिझनेसमन भाग २७ |मराठी कथा|मराठी स्टोरी| हृदयस्पर्शी कथा| जबरदस्तीचे लग्न|

Arpita voice marathi

0:00 / 0:00

खडूस बिझनेसमन भाग २७ |मराठी कथा|मराठी स्टोरी| हृदयस्पर्शी कथा| जबरदस्तीचे लग्न|

8 050 просмотров · 10 дней назад
Arpita voice marathi
11 тыс. подписчиков
8 050 просмотров · 10 дней назад
खडूस बिझनेसमन भाग २७ |मराठी कथा|मराठी स्टोरी| हृदयस्पर्शी कथा| जबरदस्तीचे लग्न| रणवीरच्या एका चुकीच्या आणि कठोर शब्दामुळे निधीचे मन पूर्णपणे तुटते आणि ती त्याच्याशी कडक अबोला धरते. आपल्या पत्नीला दुखावल्याच्या तीव्र पश्चात्तापाने व्याकुळ झालेला रणवीर मध्यरात्री गुपचूप गॅलरीत रडताना निधीला सापडतो. आपल्या पतीचे हे भावूक रूप पाहून निधीचा राग एका क्षणात वितळतो का? दोघांमधील हा गोड कौटुंबिक समेट आणि प्रेमाचा नवा प्रवास अनुभवण्यासाठी नक्की ऐका हे संपूर्ण रंजक प्रकरण!