स्वातंत्र्य | एक ड्रेस… एक स्वप्न | Marathi Short Film | Maval Production 🇮🇳
Maval Production
0:00 / 0:00
स्वातंत्र्य | एक ड्रेस… एक स्वप्न | Marathi Short Film | Maval Production 🇮🇳
3 921 просмотр · 1 мес. назад
Maval Production
15,5 тыс. подписчиков
3 921 просмотр · 1 мес. назад
🇮🇳 स्वातंत्र्य | Marathi Short Film | Maval Production
गरिबी कितीही मोठी असली, तरी शिक्षणाचं स्वप्न थांबता कामा नये…
प्रत्येक मुलाला शिकण्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे.
एका छोट्या मुलीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी केलेला संघर्ष, त्यांच्या परिस्थितीशी सुरू असलेली झुंज आणि तिच्या स्वप्नांसाठी घेतलेला निर्णय म्हणजे “स्वातंत्र्य” ही हृदयस्पर्शी कथा. ❤️
ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही…
ही त्या प्रत्येक आई-वडिलांची गोष्ट आहे, जे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी परिस्थितीशी लढतात. 🙏
🎬 स्वातंत्र्य | Marathi Short Film
🎥 Maval Production Present
🎬 दिग्दर्शक / कथा / शूट — Rutik Devidas Dhore
🎭 कलाकार — Gautam Shinde | Khushabu Shaikh | Vedant Padwal
🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त एक छोटीशी पण मनाला भिडणारी कथा.
❤️ Video आवडला असेल तर Like, Comment आणि Share करा.
🔔 Maval Production ला Subscribe करा आणि अशाच Marathi Short Films व Web Series साठी जोडलेले रहा.
#स्वातंत्र्य #Swatantr #MarathiShortFilm #MarathiFilm #MavalProduction #MarathiShortMovie #15August #IndependenceDay #MarathiCinema #MarathiWebSeries #मराठीशॉर्टफिल्म #शिक्षण #संघर्ष #मराठी