Перейти к содержимому

पहिला पाऊस - पहिलं प्रेम | Episode 5 | विश्वासघात! 💔 | Marathi Web Series | Maval Production

Maval Production

0:00 / 0:00

पहिला पाऊस - पहिलं प्रेम | Episode 5 | विश्वासघात! 💔 | Marathi Web Series | Maval Production

7 023 просмотра · 2 мес. назад
Maval Production
15,5 тыс. подписчиков
7 023 просмотра · 2 мес. назад
💔 पहिला पाऊस – पहिलं प्रेम | Episode 5 | विश्वासघात! प्रेम, विश्वास आणि नात्यांची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे… या भागात एका निर्णयामुळे नात्यात मोठी दरी निर्माण होते. ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता, त्यांच्याकडूनच होतो विश्वासघात! पुढे काय होणार? प्रेम जिंकेल की गैरसमज? कलाकार राजा – ऋतिक ढोरे चिऊ – रुंजी ढोरे गौरी – ज्योती काली – मयूर बाळगुडे बाब्या – यश पवार गोल्या – यश ढोरे शेट – कृष्णा ब मस्के राज शिंदे वेदांत – वेदांत पडवळ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. 👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Comment करा, Share करा आणि Maval Production चॅनलला Subscribe करायला विसरू नका. #PahilaPaus #MarathiWebSeries #MarathiLoveStory #VillageLoveStory #MavalProduction #Episode5 #Vishwasghat #MarathiDrama #LoveStory #marathi