Перейти к содержимому

प्रसादाचा शिरा 😋 | अगदी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट शिरा | Prasadacha Sheera Recipe

Geeta's Style Recipe

0:00 / 0:00

प्रसादाचा शिरा 😋 | अगदी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट शिरा | Prasadacha Sheera Recipe

223 просмотра · 11 дней назад
Geeta's Style Recipe
9 подписчиков
223 просмотра · 11 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 नमस्कार मंडळी! ❤️ आज Geeta Style Recipe मध्ये आम्ही बनवला आहे अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि मऊ प्रसादाचा शिरा 😋 प्रसादासाठी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी हा शिरा नक्की करून पाहा. घरच्या घरी सहज बनवता येणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल! 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Geeta Style Recipe ला Subscribe 🔔 करायला विसरू नका. तुम्हाला शिरा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ #GeetaStyleRecipe #प्रसादाचाशिरा #PrasadachaSheera #SheeraRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #GanpatiBappa #घरगुतीरेसिपी