TUJA VINA VISHAY NA AAMHA | SONG #02 | श्री नारायण कथा विहंगम | BHAKTISANGAM
BHAKTISANGAM | by Kavi Mukund Pulliwar
0:00 / 0:00
TUJA VINA VISHAY NA AAMHA | SONG #02 | श्री नारायण कथा विहंगम | BHAKTISANGAM
125 просмотров · 7 дней назад
BHAKTISANGAM | by Kavi Mukund Pulliwar
224 подписчика
125 просмотров · 7 дней назад
🙏 श्री गुरुदेव दत्त !🙏 श्री नारायण जय नारायण !🙏
ईश्वराच्या अलौकिक चरणी अर्पण,एक नवा आणि भक्तीरसाने ओथंबलेला दिव्य अल्बम —"श्री नारायण कथा विहंगम" 'भक्तिसंगम' (BHAKTISANGAM) चॅनेल वर घेऊन आलो आहोत. केडगावचे महान अवधूत संत श्री नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित भावपूर्ण भक्तिगीते आणि निरूपण.
या संग्रहामध्ये बालयोगी नारायण महाराजांचा जन्म, दत्तलोकाचा प्रवास, गाणगापूर अनुष्ठान ते केडगाव संस्थानाची स्थापना आणि समाधीपर्यंतची निवडक २१ प्रसंगांची भक्तिगीते समाविष्ट आहेत.
सुप्रसिद्ध कवि मुकुंद पुल्लीवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ही भावपूर्ण भक्तिगीते ऐकून तुमचे मन प्रसन्न आणि भक्तीमय होईल. स्वरांच्या माध्यमातून परमेश्वराची अनुभूती देणारा हा एक आगळावेगळा भक्तीचा नजराणा आहे.
प्रसंग :-
भाविक हो !
आता ऐका नारायण महाराजांची कुळकथा. चौदाव्या शतकातली ही गोष्ट.
"तुजविणा विषय ना आम्हा भक्तगणांना
कुळकथा आपुली परिसा नारायणा"
भक्तिसंगम
अल्बम - श्री नारायण कथा विहंगम
गीत - तुजविणा विषय ना आम्हा
काव्य - मुकुंद पुल्लीवार
संगीत - पुरुषोत्तम सामक
गायक - श्वेता नानोटी
🙏 समर्पण: ईश्वर आणि संतचरणी 🙏
🚀 About Our Channel / BHAKTISANGAM |by kavi Mukund Pulliwar
हमारे चैनल पर आपको ऐसे ही सुंदर, शास्त्रीय और भावपूर्ण भक्तीगीत/भजनों का संग्रह मिलता रहेगा।
🌟चैनल को सब्सक्राइब करने और नए भजनों/भक्तीगितो से जुड़ने के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें
🌟चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि नवीन भजनांचा/ भक्तीगीतांचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
🌟 Click the link below to subscribe and stay updated with our latest bhajans/bhaktigeet. 👇 👇 👇 👇
https://tinyurl.com/SubscribeBhaktiSa...
या सुंदर आणि दिव्य भजनांना नक्की ऐका, लाईक करा आणि सर्व भक्तांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका! 🙏✨
#NarayanMaharaj #Kedgaon #Bhaktisangam #Dattatreya #GurudevDatta #MarathiBhaktiGeete #NarayanMaharajKedgaon #BhaktiSangamMarathi #KedgaonSansthan #Dattavatar #MarathiDevotional #SwamiSamarth #Ganganapur #AvadhutChintan #MukundPulliwar #Narayangeete #PurushottamSamak #Shamdeshpande