Перейти к содержимому

MAJHYA MANAT NANDATO | SONG #01 | श्री नारायण कथा विहंगम | BHAKTISANGAM

BHAKTISANGAM | by Kavi Mukund Pulliwar

0:00 / 0:00

MAJHYA MANAT NANDATO | SONG #01 | श्री नारायण कथा विहंगम | BHAKTISANGAM

124 просмотра · 2 недели назад
BHAKTISANGAM | by Kavi Mukund Pulliwar
224 подписчика
124 просмотра · 2 недели назад
🙏 जय श्री गुरुदेव दत्त !🙏 श्री नारायण जय नारायण !🙏 ईश्वराच्या अलौकिक चरणी अर्पण, एक नवा आणि भक्तीरसाने ओथंबलेला दिव्य अल्बम —"श्री नारायण कथा विहंगम" 'भक्तिसंगम' (BHAKTISANGAM) चॅनेल वर घेऊन आलो आहोत. केडगावचे महान अवधूत संत श्री नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित भावपूर्ण भक्तिगीते आणि निरूपण. या संग्रहामध्ये बालयोगी नारायण महाराजांचा जन्म, दत्तलोकाचा प्रवास, गाणगापूर अनुष्ठान ते केडगाव संस्थानाची स्थापना आणि समाधीपर्यंतची निवडक २१ प्रसंगांची भक्तिगीते समाविष्ट आहेत. ​सुप्रसिद्ध कवि मुकुंद पुल्लीवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ही भावपूर्ण भक्तिगीते ऐकून तुमचे मन प्रसन्न आणि भक्तीमय होईल. स्वरांच्या माध्यमातून परमेश्वराची अनुभूती देणारा हा एक आगळावेगळा भक्तीचा नजराणा आहे. प्रसंग :- ​भाविक हो ! नमस्कार. प्रत्यक्ष धर्मजागृती करिता भारतभूमीवर अवतार घेऊन ज्यांनी सर्वसामान्यांचा उद्धार केला, निरिच्छ वृत्ती, साधन शुचिता व यमनियमांची शिस्तबद्ध जपणूक करून ज्यांनी विश्वात दत्तसाधनेचे कार्य पूर्णत्वास नेले, त्या माझ्या केडगांव निवासी नारायण महाराजांना माझा नमस्कार असो. सद्गुरूंच्या पावन स्मृतीनं माझं अंत:करण आनंदाने बेभान झालं असून आता मी त्याला आवर घालू शकत नाही. ​"माझ्या मनांत नांदतो - एक अवधूत चिंतन नारायण नारायण - नारायण नारायण" भक्तिसंगम संग्रह - श्री नारायण कथा विहंगम गीत - माझ्या मनांत नांदतो काव्य - मुकुंद पुल्लीवार संगीत - पुरुषोत्तम सामक गायक - राम देशपांडे 🙏 समर्पण: ईश्वर आणि संतचरणी 🙏 ​🚀 About Our Channel / BHAKTISANGAM | by kavi Mukund Pulliwar हमारे चैनल पर आपको ऐसे ही सुंदर, शास्त्रीय और भावपूर्ण भक्तीगीत/भजनों का संग्रह मिलता रहेगा। 🌟चैनल को सब्सक्राइब करने और नए भजनों/भक्तीगितो से जुड़ने के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें ​🌟चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि नवीन भजनांचा/ भक्तीगीतांचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ​🌟 ​​Click the link below to subscribe and stay updated with our latest bhajans/bhaktigeet. 👇 👇 👇 👇 https://tinyurl.com/SubscribeBhaktiSa... ​या सुंदर आणि दिव्य भजनांना नक्की ऐका, लाईक करा आणि सर्व भक्तांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका! 🙏✨ #NarayanMaharaj #Kedgaon #Bhaktisangam #Dattatreya #GurudevDatta #MarathiBhaktiGeete #NarayanMaharajKedgaon #BhaktiSangamMarathi #KedgaonSansthan #Dattavatar #MarathiDevotional #SwamiSamarth #Ganganapur #AvadhutChintan #MukundPulliwar #Narayangeete