Microsoft Layoffs: AI वर पैशांची उधळण, 60 हजार कर्मचाऱ्यांना नारळ? Microsoft मध्ये नेमकं काय घडतंय ?
LagavBatti
0:00 / 0:00
Microsoft Layoffs: AI वर पैशांची उधळण, 60 हजार कर्मचाऱ्यांना नारळ? Microsoft मध्ये नेमकं काय घडतंय ?
6 036 просмотров · 18 ч назад
LagavBatti
418 тыс. подписчиков
6 036 просмотров · 18 ч назад
#Microsoft #MicrosoftLayoffs #AI #ArtificialIntelligence #TechNews #JobCuts #VoluntaryExitOffer #MicrosoftNews #मराठीबातम्या #LagavBatti
एक काळ होता, जेव्हा Microsoft सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली की करिअर सेट झालं, असं मानलं जायचं. चांगला पगार, चांगल्या सुविधा आणि नोकरीची सुरक्षितता… पण आता याच मोठ्या कंपन्यांमध्ये चित्र बदलताना दिसतंय. एकीकडे Artificial Intelligence म्हणजेच AI अधिक चांगलं बनवण्यासाठी कंपन्या हजारो कोटी रुपये खर्च करत आहेत, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याचे पर्याय दिले जात आहेत. Microsoft च्या बाबतीतही असंच काहीसं घडतंय. कंपनीने भारत, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधील जवळपास ६० हजार कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणारी Voluntary Exit Offer जाहीर केली आहे. म्हणजे पात्र कर्मचाऱ्यांना काही आर्थिक फायदे घेऊन स्वतःहून नोकरी सोडता येणार आहे. कंपनीत एकूण सुमारे २ लाख २३ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना या योजनेचा पर्याय मिळू शकतो. आता ही थेट कर्मचारी कपात नाही, पण AI वरचा वाढता खर्च आणि कंपन्यांमधील बदल यामुळे या निर्णयाची चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे.
Microsoft Voluntary Exit Offer 2026, Microsoft Layoffs 2026, Microsoft 60000 Employees, Microsoft AI Investment, Microsoft News Marathi, Artificial Intelligence Jobs, AI Impact on Jobs, Microsoft VSO, Microsoft Employee Buyout, Tech Layoffs 2026, AI and Employment, Microsoft Copilot, AI Data Center Investment, Technology News India, IT Sector Jobs, Microsoft India News, AI Job Losses, मायक्रोसॉफ्ट कर्मचारी कपात, AI मुळे नोकऱ्या, मराठी बातम्या, Lagav Batti
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.