Bhimashankar Forest: भीमाशंकरचं जंगल नष्ट झालं तर महाराष्ट्र काय गमावेल?
LagavBatti
0:00 / 0:00
Bhimashankar Forest: भीमाशंकरचं जंगल नष्ट झालं तर महाराष्ट्र काय गमावेल?
15 507 просмотров · 23 часа назад
LagavBatti
418 тыс. подписчиков
15 507 просмотров · 23 часа назад
भीमाशंकर म्हणजे केवळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील अत्यंत महत्त्वाचा जैवविविधतेचा प्रदेश आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी, वन्यप्राणी आणि असंख्य सूक्ष्मजीवांसाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे महत्त्वाचं नैसर्गिक अधिवास आहे. पण भीमाशंकरचं जंगल एवढं महत्त्वाचं का आहे? या जंगलाचा भीमा नदीच्या उगमाशी काय संबंध आहे? जंगलातील सलग वृक्षाच्छादन तुटल्यास शेकरूसारख्या प्राण्यांवर कोणते परिणाम होऊ शकतात? आणि जंगलतोडीचा पाणी, माती, स्थानिक हवामान व आदिवासी समुदायांवर कसा परिणाम होतो? या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकर अभयारण्याचं पर्यावरणीय महत्त्व, पश्चिम घाटातील जैवविविधता, देवराईची परंपरा आणि विकास प्रकल्प राबवताना पर्यावरण संरक्षणाचा विचार करणं का आवश्यक आहे, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं? भीमाशंकरच्या संरक्षणाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करा.
#Bhimashankar #SaveForests #WesternGhats #WildlifeConservation #LagavBatti #Bhimashankar #BhimashankarWildlifeSanctuary #SaveBhimashankar #WesternGhats #SaveForests #Shekaru #IndianGiantSquirrel #Maharashtra #WildlifeConservation #Biodiversity #ForestConservation #Environment #NatureConservation #BhimaRiver #Devrai #Ecology #WildlifeProtection #EnvironmentalAwareness #MarathiNews
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.