🔥 कोकणातील स्वर्ग जुवे बेट 😲 | चारही बाजूंनी समुद्र | 100 घरे पण राहतात फक्त 20 लोक | 🔥 Road नाही! 🚤
Ajit Venupure Films
0:00 / 0:00
🔥 कोकणातील स्वर्ग जुवे बेट 😲 | चारही बाजूंनी समुद्र | 100 घरे पण राहतात फक्त 20 लोक | 🔥 Road नाही! 🚤
62 069 просмотров · 6 мес. назад
Ajit Venupure Films
39,8 тыс. подписчиков
62 069 просмотров · 6 мес. назад
रत्नागिरी जिल्ह्यातील जुवे बेट हे चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेले एक सुंदर आणि दुर्गम बेट आहे. 🌊
या बेटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही, त्यामुळे येथे पोहोचण्यासाठी फक्त बोटीनेच प्रवास करावा लागतो. 🚤
या बेटावर 100 पेक्षा जास्त घरे आहेत, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे सध्या फक्त 20 ते 25 लोकच राहतात. निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि समुद्राच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण कोकणातील एक वेगळाच अनुभव देणारे आहे.
या सुंदर आणि अनोख्या जुवे बेटाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
📍 जुवे बेटावर जाण्यासाठी बोट मिळण्याचे ठिकाण (Location):
https://maps.app.goo.gl/zcAcpBaDosot2...
🍛 जुवे बेटावर जेवणाची व्यवस्था तसेच बोट संपर्क:
श्री. स्वप्नील कांबळे – 9225064749
⚠️ सूचना:
हा व्हिडिओ Ajit Venupure Films यांच्या मालकीचा आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने हा व्हिडिओ परवानगीशिवाय कॉपी किंवा पुन्हा अपलोड करू नये. #जुवेबेट #Ratnagiri #Konkan #KonkanTourism #HiddenIsland #KonkanBeauty
#MaharashtraTourism #IslandLife #BoatJourney
#AjitVenupureFilms