सावध राहा! दुष्काळात वाढल्या चोऱ्या; श्रीगोंदा पोलिसांचं नागरिकांना थेट आवाहन
Solapur Bhuikot news
0:00 / 0:00
सावध राहा! दुष्काळात वाढल्या चोऱ्या; श्रीगोंदा पोलिसांचं नागरिकांना थेट आवाहन
290 просмотров · 2 дн. назад
Solapur Bhuikot news
455 подписчиков
290 просмотров · 2 дн. назад
राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, याच पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः सोसायट्या, बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी महिला किंवा नागरिक प्रवास करत असताना चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
बातम्यांसाठी संपर्क साधावा .
प्रतिनिधी: शिवराज नंदकुमार ताडे .+91 84323 21000
#shrigondanews #maharashtranews #marathinews #श्रीगोंदा #shrigonda #ahilyanagar #solapurbhuikotnews #maharashtrapolice #ahilyanagarnews #andhshraddha