तामलवाडी टोलनाक्यावरील व्यावसायिकांच्या रोजगारासाठी काँग्रेस रस्त्यावर,प्रताप सरनाईक विरोधात आंदोलन
Dharashiv Live
0:00 / 0:00
तामलवाडी टोलनाक्यावरील व्यावसायिकांच्या रोजगारासाठी काँग्रेस रस्त्यावर,प्रताप सरनाईक विरोधात आंदोलन
968 просмотров · 4 недели назад
Dharashiv Live
107 тыс. подписчиков
968 просмотров · 4 недели назад
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यविक्रेत्यांच्या रोजगाराच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने महामार्गालगतची दुकाने व हॉटेल्स हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसच्या वतीने धडक आंदोलन करण्यात आले.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या व्यवसायांवर कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवसायांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
व्यावसायिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
धाराशिव लाइव्ह | Dharashiv Live
#तामलवाडी #तुळजापूर #धाराशिव #काँग्रेस #प्रतापसरनाईक #तामलवाडीनाक #व्यावसायिक #आंदोलन #धाराशिवलाइव्ह #MaharashtraNews