Перейти к содержимому

🔥 सणाची तयारी करताना थकायचं नाही! | गृहिणींसाठी 10 Smart Tips

marathi mom lifestyle

0:00 / 0:00

🔥 सणाची तयारी करताना थकायचं नाही! | गृहिणींसाठी 10 Smart Tips

377 просмотров · 10 дн. назад
marathi mom lifestyle
88 подписчиков
377 просмотров · 10 дн. назад
सणांचे दिवस म्हणजे आनंद, उत्साह आणि घराची सुंदर तयारी… पण याच काळात गृहिणींवर कामाचा load देखील खूप वाढतो. 🌸 गणपती, महालक्ष्मी आणि हरतालिकेची तयारी करताना घराची साफसफाई, स्वयंपाक, मुलांची जबाबदारी आणि बाकीची कामं सगळं एकत्र manage करणं खरंच थकवणारं असतं. या video मध्ये मी माझ्या दोन मुलांना सांभाळून सणाची तयारी, घरकाम आणि साफसफाई कशी manage करते, तसेच काम करताना जास्त थकवा येऊ नये म्हणून मी कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी करते हे share केलं आहे. ❤️ 💧 स्वतःला hydrate ठेवणं 🧹 साफसफाईचं planning 🍳 कामाची पूर्वतयारी 👧👦 मुलांसोबत काम manage करणं 🧴 छोटीशी self-care ☕ कामाच्या मध्ये छोटा break 📝 कामांचं योग्य planning हा video फक्त tips देण्यासाठी नाही, तर एका गृहिणीचा सणांच्या दिवसातला खरा अनुभव तुमच्यासोबत share करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. ❤️ तुम्हालाही सणांच्या दिवसात घर + मुलं + तयारी सगळं manage करताना खूप थकवा येत असेल, तर हा video तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. 🌺 Video आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe ❤️ करा आणि Comment मध्ये तुमचा सणाच्या तयारीचा अनुभव नक्की सांगा. #MarathiVlog #MarathiMom #Gruhini #FestivalPreparation #Ganpati #Mahalaxmi #Hartalika #MarathiYouTuber #Homemaker #MarathiLifestyle #SelfCare #TimeManagement