Перейти к содержимому

​२ लहान मुलं अन् घराची कामं! 😱 | Indian Marathi Mom Morning Routine Vlog | morning routine

Priya Deshmukh

0:00 / 0:00

​२ लहान मुलं अन् घराची कामं! 😱 | Indian Marathi Mom Morning Routine Vlog | morning routine

82 просмотра · 1 месяц назад
Priya Deshmukh
87 подписчиков
82 просмотра · 1 месяц назад
नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो! 👋✨ ​मी प्रिया, दोन गोड मुलांची आई आणि एक गृहिणी. आजच्या या ब्लॉगमध्ये मी माझं अगदी नॅचरल, कोणतंही नाटक न करता जे रोज घडतं ते खरं-खुरं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे. ​सकाळी उठून गरम पाणी पिण्यापासून ते गॅलरीतला माझा छोटासा वॉक, चहाचा तो निवांत क्षण, आणि त्यानंतर सुरू होणारी स्वयंपाकाची धावपळ... हे सगळं तुम्हाला यात बघायला मिळेल. कालच माझ्या लहान्याला लस (Vaccination) दिली होती, त्यामुळे तो आज थोडा चिडचिड करत होता. अशातच स्वयंपाक अर्धवट सोडून त्याच्याकडे धावणं, आणि बेडरूम आवरताना दोन्ही मुलांनी बेडवर केलेली ती क्युट मस्ती... एका आईचं जीवन असंच असतं ना? कामं तर आयुष्यभर होत राहतील, पण मुलांचं हे गोड लहानपण परत येणार नाही, म्हणूनच त्यांच्यासोबतचे हे क्षण मी कसे एन्जॉय केले, हे नक्की बघा! 😊💖 ​तुम्हा सगळ्या आयांना हा ब्लॉग नक्कीच स्वतःच्या घराबद्दल वाटेल. ब्लॉग आवडला तर Like करा, तुमच्या इतर मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला अजिबात विसरू नका! 🙏🥰 #MarathiVlog #DailyRoutineVlog #IndianMomRoutine #MarathiMom #RealLifeRoutine #PriyaVlogs #BabyCareTips #MorningHustle