Перейти к содержимому

परतीचा पाऊस कधी कोसळणार? पुढच्या तीन दिवसांचा हवामान अंदाज

BBC News Marathi

0:00 / 0:00

परतीचा पाऊस कधी कोसळणार? पुढच्या तीन दिवसांचा हवामान अंदाज

43 681 просмотр · 11 часов назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
43 681 просмотр · 11 часов назад
काल मध्य प्रदेशच्या ईशान्येला आणि छत्तीसगडच्या उत्तरेला असलेलं डीप्रेशन म्हणजे अवदाब कमकुवत होऊन आज 27 सप्टेंबरला उत्तर प्रदेशाच्या उत्तर भागाकडे सरकलंय. या अवदाबाची तीव्रता कमी होऊन आता त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरण झालंय. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या 12 तासात उत्तर आणि पश्चिम दिशेने सरकून आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आता राज्यात हवामान कसं आहे? आणि पुढचे काही दिवस पावसाची काय स्थिती असेल? जाणून घेऊयात. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi