कार्यकर्ते दुरावले, गट कमकुवत झाला, Omraje Nimbalkar यांची शिंदेंच्या सेनेत आल्यावर ताकद का घटली ?
BolBhidu
0:00 / 0:00
कार्यकर्ते दुरावले, गट कमकुवत झाला, Omraje Nimbalkar यांची शिंदेंच्या सेनेत आल्यावर ताकद का घटली ?
384 030 просмотров · 3 дня назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
384 030 просмотров · 3 дня назад
#BolBhidu #OmrajeNimbalkar #Dharashiv
लोकांच्या एका फोनच्या अंतरावर असलेले आणि विरोधकांना ग्रामीण हाबाड्यासमोर टिकू न देणारे खासदार ओमराजे निंबाळकर.. 2019-24 अश्या अशी दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर लढलेली लोकसभा. ह्या माणसाने आपल्या जिवावर फिरविली अस बोलल गेल. निष्ठेच दुसर नाव असणारे ओमराजे शिंदे सेनेत दाखल झाले तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला विश्वास बसला नवता.. 2006 ला झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर. अवघ्या 26 वर्षाच्या तरण्याबांड ओमराजेनी 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर धारशिव विधानसभा 16 हजार मतांनी जिंकली. ह्या निवडणुकीतून पद्मसिंह पाटील-पवनराजे निंबाळकर ही राजकीय लढत पुढच्या पिढीत गेली..2004 च्या विधानसभेमध्ये 484 मतांनी पवनराजेंच्या झालेल्या पराभवाचा वचपा ओमराजेनी काढला. तेव्हापासून ओमराजे म्हणजे धारशिवच शिवसेनेच एकमुखी नेतृत्व झाल. विरोधक.. ह्या शब्दाभवताली चालणार ओमराजेंच राजकारण त्यांच्या शिंदेसेनेत जाण्यान सत्तेच झाल. आणि तिथच त्यांच राजकारण हलकं पडायला सुरू झाल. दुसरीकड पद्मसिंह पाटील पवनराजे हत्या प्रकरणात निर्दोष ठरले तेव्हापासून ओमराजे ह्यांच्याकडचा एमोशनल फॅक्टर कमी झाल्याच बोलल गेल..आतापर्यंत ओमराजे ह्यांच्या फक्त फेसवर चालणारे कार्यकर्ते त्यांच्या पक्षांतराच्या भूमिकेमुळ फुटले.. हळू हळू ओमराजे ह्यांच्या कमी होत असलेल्या ताकदीची कारणं डिकोड करू या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/