रोज २००० चपात्या विकणारा भन्नाट व्यवसाय! chapati making business !
उद्योग भरारी Udyog Bharari
0:00 / 0:00
रोज २००० चपात्या विकणारा भन्नाट व्यवसाय! chapati making business !
61 144 просмотра · 1 день назад
उद्योग भरारी Udyog Bharari
200 тыс. подписчиков
61 144 просмотра · 1 день назад
रोज २००० चपात्या विकणारा भन्नाट व्यवसाय! chapati making business !
-------------------------------------------------------------------
चपाती मशीन साठी संपर्क
9529243809 / 9272383839 / 9763147258 / 9270577020
--------------------------------------------------------------------
उद्योग भरारी संपर्क : 7972657986
--------------------------------------------------------------------
गेल्या काही वर्षांत पुणे, मुंबई, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत 'चपाती आणि भाकरी सेंटर'ची मागणी प्रचंड वाढली आहे. हॉटेल, मेस आणि रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे व्यवसायांवर परिणाम होत असताना, चपाती-भाकरी सप्लाय युनिट्स एक उत्तम पर्याय ठरत आहेत. याच उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी पुणे येथील 'उत्तम इंडस्ट्रीज' (Uttam Industries) या किचन इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीने एक अनोखा उपक्रम सुरू केला.
ग्राहकांना चपाती मशीनचा डेमो देताना वाया जाणारे पीठ आणि चपात्या पाहून 'उत्तम इंडस्ट्रीज'चे किरण काटकर यांना स्वतःचे चपाती-भाकरी सेंटर सुरू करण्याची संकल्पना सुचली. यातूनच जन्म झाला 'उत्तम चपाती आणि भाकरी सेंटर'चा!
गेल्या ६ महिन्यांत सुरू झालेल्या या सेंटरने सुरुवातीला ५०-१०० भाकरींपासून सुरुवात केली होती. आज हे सेंटर दररोज तब्बल २००० चपात्या आणि १००-२०० भाकरी विकत आहे. एका चपातीचा उत्पादन खर्च १.८० ते २ रुपये येतो आणि बाजारात ती ६ रुपयांना विकली जाते, यावरून या व्यवसायातील नफा आणि व्याप्ती लक्षात येते!
--------------------------------------------------------------------
chapati making machine
chapati making machine in Maharashtra
chapati making machine for hotel
chapati making machine manual
chapati making machine review
chapati making maharashtrian style
chapati making marathi
bhakri making
chapati making business
chapati making business marathi
chapati making business in tamil
chapati making business in marathi
chapati making company
roti making business
chapati making machine business
chapati maker business
bhakri making machine
bhakri making business
bhakri making for beginners
bhakri making tips
bhakri making process
bhakri making machine price
bhakri making machine for home
bhakri making machine for business
bhakri making video
चपाती मशीन किंमत
चपाती मशीन
चपाती मशीन वीडियो
चपाती मशीन दाखव
चपाती मशीन कोल्हापूर
चपाती बनवणे मशीन
चपाती बनवण्यासाठी मशीन
चपाती कशी बनवायची मशीन
चपाती करायची मशीन
चपाती भाकरी मशीन
भाकरी मशीन किंमत
भाकरी करण्याची मशीन
भाकरी बनवायची मशीन
भाकरी करण्याची
बाजरी भाकरी मशीन
भाकरी बनाने की मशीन
भाकरी ची मशीन
चपाती भाकरी मशीन
#chapatimachine
#bhakaricenter
#businessideas
#punebusiness
#smallbusiness
--------------------------------------------------------------------
Disclaimer | महत्त्वाची सूचना
या चॅनेलवरील सर्व व्हिडिओ हे केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी (Educational Purpose Only) आणि माहितीच्या प्रसारासाठी तयार करण्यात आले आहेत. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेले कोणतेही आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या स्वतःच्या संशोधनावर, समजुतीवर आणि मेहनतीवर अवलंबून असतील. या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडिओमधून होणाऱ्या नफा, तोटा, नुकसान किंवा कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीसाठी "उद्योग भरारी टीम" जबाबदार राहणार नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
All the videos on this channel are created for educational purposes only and to share information. Any decisions taken based on the information provided in these videos are entirely at the viewer's own risk and depend on their own research, understanding, and efforts.
The "Udyog Bharari Team" shall not be held responsible for any profit, loss, damage, or misunderstanding arising from any video on this channel. Viewers are advised to consult a qualified professional before making any decisions.
___________________________________________