Перейти к содержимому

ना रॉयल्टी, ना फ्रँचायसी फिस | तयार सेटअपसह सुरू करा चहाचा व्यवसाय | Tea Business Marathi

Shivar News

0:00 / 0:00

ना रॉयल्टी, ना फ्रँचायसी फिस | तयार सेटअपसह सुरू करा चहाचा व्यवसाय | Tea Business Marathi

13 944 просмотра · 2 дня назад
Shivar News
318 тыс. подписчиков
13 944 просмотра · 2 дня назад
सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक मागणी असलेल्या व्यवसायांमध्ये चहाचा व्यवसाय आघाडीवर आहे. कमी जागेत आणि तुलनेने कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे अनेक तरुण आणि व्यावसायिक चहाच्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. आजच्या काळात ब्रँडेड कंपन्यांची फॅन्सी फ्रँचायझी घेण्याची स्पर्धा सुरू असताना, मुंबई-बदलापूर येथील ‘अव्वल चहा’ या ब्रँडमार्फत विशेष पद्धतीने चहाचा व्यवसाय सुरू करून दिला जात आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या माहितीनुसार फ्रँचायझी फी किंवा रॉयल्टी न घेता व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जाते. याबाबत अव्वल चहाचे संचालक गणेश लहामगे यांनी व्यवसायाची संकल्पना, आवश्यक गुंतवणूक, दुकानासाठी लागणारी जागा, कंपनीकडून मिळणारे सहकार्य आणि व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. कमी जागा, कमी भांडवल आणि रोजच्या ग्राहकांची गरज असलेला व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क +91 93214 88934 tea business, tea business in Marathi, tea business idea, tea franchise, tea franchise in Maharashtra, tea franchise cost, tea business setup, tea shop business, tea stall business,, tea shop franchise, chai business, chai business idea, chai franchise, chai franchise cost, tea business setup cost tea business under 2 lakh tea business under 1 lakh 99 thousand 1 lakh 99 thousand tea setup tea business investment tea business profit चहाचा व्यवसाय, चहा विक्री व्यवसाय, चहाची फ्रँचायसी, चहाचा व्यवसाय कसा सुरू करावा, चहाचा व्यवसाय मराठी, चहा सेंटर व्यवसाय, चहाची दुकान, चहाच्या व्यवसायाची माहिती, #teabusiness #shivarnews