Our Weekend in USA 🇺🇸 | Daily Life Vlog
PraBha_Diary
0:00 / 0:00
Our Weekend in USA 🇺🇸 | Daily Life Vlog
190 просмотров · 6 дней назад
PraBha_Diary
22 подписчика
190 просмотров · 6 дней назад
Hello everyone❤️ Welcome to Prabhat’s Diary!
आजच्या vlog मध्ये आम्ही आमचा simple आणि शांतसा Weekend तुमच्यासोबत spend केला आहे. 😊
सकाळी आम्ही Vidarbha-style तरी पोहे बनवले. माझ्या college days ची आठवण असलेले हे माझे favourite breakfast आहे, म्हणून यावेळेस माझ्या नवऱ्यालाही ते try करून द्यायचं ठरवलं.
यानंतर आम्ही Cincinnati Public Library च्या Main Library ला गेलो, काही books search करून issue केल्या. आम्हाला India After Gandhiहे history book मिळालं. 📚
त्यानंतर Cincinnati मधून Kentucky ला gelato आणि coffee साठी छोटासा drive केला. 🍨☕️ शांत आणि cozy vibe असलेल्या या place वर थोडा वेळ spend केला.
शेवटी Weekend ची grocery shopping करण्यासाठी *Kroger* ला गेलो. Fruits, vegetables आणि घरासाठी लागणारं थोडंफार सामान घेतलं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे milk, yogurt आणि cheese बघून खरंच खूप variety पाहायला मिळाली. 🛒
असा होता आमचा छोटासा पण छानसा Weekend! ❤️
तुम्हाला आमचा vlog आवडला असेल तर *Like, Comment आणि Subscribe* नक्की करा.
आणि पुढच्या vlog मध्ये पुन्हा भेटूया! 😊
#PrabhatsDiary #WeekendVlog #CincinnatiVlog #CincinnatiLife #IndianVlogger #MarathiVlogger #USAויבlog #WeekendInUSA #DailyVlog #VlogLife