Our First Ganpati in USA 🇺🇸❤️ | भारतातून आलेला बाप्पा | Ganpati Celebration Vlog
PraBha_Diary
0:00 / 0:00
Our First Ganpati in USA 🇺🇸❤️ | भारतातून आलेला बाप्पा | Ganpati Celebration Vlog
68 просмотров · 11 дней назад
PraBha_Diary
22 подписчика
68 просмотров · 11 дней назад
🇺🇸❤️ Our First Ganpati Celebration in USA 🙏🏻🌺
हॅलो, नमस्कार! मी प्रतिक्षा. ❤️
यावर्षीचा गणपती आमच्यासाठी खूपच खास होता, कारण हा आमचा USA मधला पहिलाच गणपती उत्सव होता.
भारतापासून आणि आपल्या माणसांपासून दूर राहून आपल्या सणांचा आनंद घेणं ही एक वेगळीच feeling आहे. 🇮🇳❤️
या vlog मध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्या बाप्पांचं भारतातून USA मध्ये आगमन, गणपतीची decoration, पूजेची तयारी, माझ्या मिस्टरांनी YouTube वर पूजा-विधीचे videos पाहून केलेली पूजेची मांडणी, माझी प्रसाद आणि नैवेद्याची तयारी आणि आम्ही दोघांनी मिळून केलेली गणपती बाप्पांची पूजा आणि आरती. 🙏🏻
भारतापासून कितीही दूर असलो, तरी आपली culture, traditions आणि festivals आपल्या मनाशी कायम जोडलेले असतात. बाप्पा घरी आल्यावर काही दिवसांसाठी का होईना, पण आमच्या घरात भारत असल्यासारखं वाटलं. ❤️
हा उत्सव छोटासा होता, पण आमच्यासाठी त्यामागच्या feelings आणि memories खूप मोठ्या आहेत. 🥹
हा आमच्या USA journey मधला एक सुंदर आणि कायम लक्षात राहणारा moment आहे. 🇺🇸✨
व्हिडिओ आवडला असेल तर ❤️ Like, Share & Subscribe करा आणि माझ्या channel ला नक्की support करा.
तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻🐘❤️
#GanpatiBappaMorya #GanpatiInUSA #GanpatiCelebration #USAIndianVlog #FirstGanpatiInUSA #GanpatiVlog #IndianFestivalInUSA #MarathiVlog #MarathiVlogger #USA生活 #GaneshChaturthi #Ganpati2026 #IndianCulture #PratikshaVlogs