Перейти к содержимому

Gyanesh Kumar यांच्यामुळे NDA मध्ये फूट, Paswan, Naidu यांचे ECI ला सवाल, मोदी सरकार धोक्यात येणार?

BolBhidu

0:00 / 0:00

Gyanesh Kumar यांच्यामुळे NDA मध्ये फूट, Paswan, Naidu यांचे ECI ला सवाल, मोदी सरकार धोक्यात येणार?

196 622 просмотра · 16 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
196 622 просмотра · 16 часов назад
#BolBhidu #BJP #GyaneshKumar २३ सप्टेंबरला इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरने निवडणूक आयोगातल्या कारभाराबाबत एक रिपोर्ट पब्लिश केला आणि अख्ख्या देशाचं राजकारण हादरून गेलं. या रिपोर्टमधून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले. ज्ञानेश कुमार हे मागच्या अनेक महिन्यांपासून निवडणूक आयोगात मनमानी कारभार चालवतायेत, असा दावा करण्यात आला. याच रिपोर्टचा आधार घेऊन विरोधक भाजपवरती आक्रमक झाले आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेतेही पुढे आले आहेत. २३ सप्टेंबरच्या दुपारीच भाजपनं एक पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ज्ञानेश कुमार यांच्यामुळे एनडीएमध्ये फूट पडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर, केंद्रात भाजपला स्वबळावर बहुमत नाहीये. पंतप्रधान मोदी हे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहेत. त्यामुळे जर एनडीएत फूट पडली, तर मोदी सरकारही धोक्यात येऊ शकतं. त्याचवेळी या मुद्यावरून देशाचे विरोधी पक्षही एकत्र यायला लागलेत. यामुळे लवकरच काहीतरी मोठं घडणार, असे दावे केले जातायेत. पण नक्की घडतंय काय? ज्ञानेश कुमार यांच्यामुळे एनडीएमध्ये फूट पडत असल्याचं का बोललं जातंय? या मुद्यावरून विरोधक कसे एकत्र येत आहेत? यामुळे मोदी सरकार खरंच धोक्यात आलंय का? पाहूयात या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/