Перейти к содержимому

साधी सोपी वरण आणि खुसखुशीत जाळीदार बट्टी ची रेसिपी.

Geetu's Khadyasanskruti

0:00 / 0:00

साधी सोपी वरण आणि खुसखुशीत जाळीदार बट्टी ची रेसिपी.

125 просмотров · 8 дн. назад
Geetu's Khadyasanskruti
369 подписчиков
125 просмотров · 8 дн. назад
रुचकर आणि तेवढीच स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. गव्हाचे थोडेसे रवाळ पीठ वापरून ही रेसिपी तयार केलेली आहे जर असे पीठ नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये आपण जाड रवा वापरून देखील ही रेसिपी तयार करू शकतो. गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही हेल्दी रेसिपी एखाद्या छोट्या-मोठ्या पार्टीसाठी सुद्धा आपण ती बनवू शकतो.