विकतचे बेसन पीठ न वापरता💯 % दळून आणलेले बेसन पीठ वापरून तयार केली खुसखुशीत अशी शेव.
Geetu's Khadyasanskruti
0:00 / 0:00
विकतचे बेसन पीठ न वापरता💯 % दळून आणलेले बेसन पीठ वापरून तयार केली खुसखुशीत अशी शेव.
127 просмотров · 3 дн. назад
Geetu's Khadyasanskruti
369 подписчиков
127 просмотров · 3 дн. назад
आज आपण काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी मस्तपैकी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट शेव बनवणार आहोत. 😋
शेव बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, शेव खुसखुशीत कशी बनवावी आणि परफेक्ट शेव बनवण्याच्या सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये पाहूया.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच छान रेसिपीसाठी चॅनेलला Subscribe नक्की करा.
धन्यवाद! ❤️
#ShevRecipe #CrispyShev #BesanShev #MaharashtrianRecipe #DiwaliFaral #FaralRecipe #Chivda #NamkeenRecipe #CrispySnacks #HomemadeShev #ShevMaking #TipsAndTricks #MarathiRecipe #IndianSnacks #TraditionalRecipe