जंगलात बनवली झणझणीत maggi 😋। Mini Stove
Sachin Food Marathi
0:00 / 0:00
जंगलात बनवली झणझणीत maggi 😋। Mini Stove
158 просмотров · 2 дн. назад
Sachin Food Marathi
1,1 тыс. подписчиков
158 просмотров · 2 дн. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आज मी गेलो होतो एका घनदाट जंगलात आणि तिथे माझ्या Mini Stove वर बनवली एकदम झणझणीत मसालेदार Maggi! 😋
जंगलातल्या शांत वातावरणात गरमागरम मॅगी खायची मजा काही वेगळीच होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा!
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
Sachin Food Marathi
#maggi #junglecooking