सर्वांना खूप आवडेल अशी पोहे, फुटाणे, डाळ आणि तांदळाची खुसखुशीत चकली. Poha chakali recipe in marathi
Pratibha Firodiya's Kitchen
0:00 / 0:00
सर्वांना खूप आवडेल अशी पोहे, फुटाणे, डाळ आणि तांदळाची खुसखुशीत चकली. Poha chakali recipe in marathi
42 734 просмотра · 2 года назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
42 734 просмотра · 2 года назад
साहित्य -
कांदा पोहे एक वाटी.
अर्धा ते पाऊण वाटी फुटाणे डाळ.
दोन वाट्या तांदळाचे पीठ.
सव्वा दोन वाट्या पाणी.
एक चमचा काश्मिरी मिरची पावडर.
अर्धा चमचा मिरची पावडर.
अर्धा चमचा हळद पावडर.
एक ते दिड चमचा धना जिरा पावडर.
पाव चमचा हिंग.
एक चमचा ओवा.
भाजून कुटून घेतलेले अर्धा चमचा जिरे.
दोन चमचे भाजलेले तीळ.
एक चमचा मीठ. चवीनुसार कमी जास्त घेणे.
छोटे दोन चमचे तूप.
तळणीसाठी तेल.
Get your favourite Oddy products from below links :
Oddy Ecobake: https://amzn.to/3ZexzQZ
Oddy Uniwraps: https://amzn.to/3ItsM7o
Oddy Uniwraps Multi-Purpose Snack Bags: https://amzn.to/3ZoiL2f
Oddy Ecobake Cooking Paper Tray: https://amzn.to/3HQoZz7
Oddy Ecobake Non Stick Liners - Perforated: https://amzn.to/3f7FZVb
Oddy Cooking paper circles: https://amzn.to/3f9TRhD