पारंपरिक भाजणीची चकली | bhajnichi chakli.
Pratibha Firodiya's Kitchen
0:00 / 0:00
पारंपरिक भाजणीची चकली | bhajnichi chakli.
96 413 просмотров · 5 л. назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
96 413 просмотров · 5 л. назад
साहित्य -
दोन वाटी चकली भाजणीचे पीठ.
एक छोटा चमचा मिर्ची पावडर.
दोन वाटी गरम पाणी.
छोटे तीन चमचे तेल मोहन.
छोटा पाव चमचा हळद.
छोटा एक चमचा धना जिरा पावडर.
छोटा पाव चमचा हिंग.
छोटा पाऊण चमचा मीठ.
छोटा एक दिड चमचा ओवा.
छोटा दोन चमचे तीळ.
छोटा एक चमचा जीरे.