Перейти к содержимому

झटपट खमन ढोकला/मार्केटसारखा खमन ढोकला आता घरी बनवा/Instant Khaman Dhokla recipe by JYOTI'S Recipe

JYOTI'S Recipe Marathi

0:00 / 0:00

झटपट खमन ढोकला/मार्केटसारखा खमन ढोकला आता घरी बनवा/Instant Khaman Dhokla recipe by JYOTI'S Recipe

224 просмотра · 6 лет назад
JYOTI'S Recipe Marathi
26 тыс. подписчиков
224 просмотра · 6 лет назад
नमस्कार . मी आहे ज्योती पवार . आज आपण बनवणार् आहोत . मार्केट मध्ये मिळतो तसा झटपट होणारा खमन ढोकला/ घर मे बनाए बाजार जैसा खमन ढोकला/Instant Khaman Dhokla recipe साहित्य : बेसन पीठ - एक मोठी वाटी रवा - एक मूठ आल मिरची पेस्ट - एक मोठा चमचा साखर - एक मोठा चमचा मीठ - अर्धा चमचा हळद - थोडीशी तेल - अर्धी पळी लींबू फूल(लींबू सत्व) - पाऊण चमचा सोडा - पाऊण चमचा फोडणीसाठी साहित्य : तेल - अर्धी पळी मोहरी - अर्धा चमचा हिरवी मिरची - एक कढीपत्ता - थोडासा साखर - दोन चमचे पाणी - एक कप JYOTI'S Recipe Marathi Please take a moment to like & Subscribe my channel 🔔👍 Thanks for watching 🙏