स्वराज्याची चौथी राजधानी अजिंक्यतारा जिथ आजही मराठ्यांचा इतिहास जिवंत आहे! | Ajinkyatara Fort Satara
Aditya Kulkarni Vlogs
0:00 / 0:00
स्वराज्याची चौथी राजधानी अजिंक्यतारा जिथ आजही मराठ्यांचा इतिहास जिवंत आहे! | Ajinkyatara Fort Satara
13 266 просмотров · 8 месяцев назад
Aditya Kulkarni Vlogs
374 подписчика
13 266 просмотров · 8 месяцев назад
#ajinkyatara #satara #historyofmaharashtra #marathivlog #gadkille #shivajimaharaj #sambhajimaharaj #trekking #sataratourism #ajinkyatarafort #marathihistory #अजिंक्यतारा #सातारा #किल्ले #गडकिल्ले #मराठ्यांचाइतिहास #स्वराज्य #छत्रपतीशिवाजीमहाराज #दुर्गभ्रमंती #महाराष्ट्रपर्यटन #अजिंक्यताराकिल्ला #सातारकर #इतिहास #सह्याद्री #मराठीव्लॉग #दुर्गप्रेमी #किल्लेदर्शन #साताराजिल्हा
नमस्कार दुर्गप्रेमींनो, मी आदित्य आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन गेलो आहे 'साताऱ्याचा डोंगर' म्हणजेच ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा वर. मराठेशाहीच्या इतिहासात या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
अजिंक्यतारा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास.
किल्ल्यावरील मुख्य आकर्षणे: मंगलाई देवी मंदिर, गुप्त दरवाजा, तलाव आणि तटबंदी.
सातार शहराचे उंचावरून दिसणारे विहंगम दृश्य.
गडावर जाण्याचे मार्ग आणि महत्त्वाची माहिती.
जर तुम्हाला गड-किल्ल्यांचा इतिहास आणि ट्रेकिंग आवडत असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या वैभवशाली इतिहासाचा वारसा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा!
Channel ला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा! 🔔